अहो टायर नवीन घेता येतं
पण ह्या हृदयाचं काय ?
माझ्या , रोहित लाड आणि अभिजित चव्हाण च्या गाड्यांची चाकं कुठेही आणि कधीही पंक्चर हाऊ शकतात ... त्याच बरोबर पंक्चर होतात ते आमचे हृदयं ... आम्हाला कुठेही आंणि कधीही प्रेम होतं ... आणि मग मला प्रेमात पडलेला हृदय हे पंक्चर झालेल्या टायर प्रमाणेच वाटतं ...
मला माझ्या कडे सायकल असताना तिच्या चाकाला झालेलं पहिलं पंक्चर आठवतं आहे आणि त्याच बरोबर ... पाहिलं प्रेम देखील आठवतं ... त्यानंतर माझ्या वाहनांनी आणि नशिबाने पंक्चर वाल्यांशी अजूनही इमान राखून ठेवला आहे ...
तुम्ही हृदयातुन एक तीर जातोय असं चिन्हं पहिलं असेल ... ते खरं तर 'पंक्चर' च प्रतीक आहे ... "नाहीत्या गोष्टी नाही तिथे घुसल्या की आयुष्य पंक्चरच होतं" ... हेच ते सांगत आहे .
रस्त्याने जाताना पंक्चर होतातच ... ते काढून देणारे पण भरपूर असतात . एखाद्या ने प्रेमात नकार दिला तर आयुष्यात पंक्चर झालेलं हृदय घेऊन जाताना ... कोणीतरी आपलं प्रेम स्वीकारुन ... त्याचंही पंक्चर काढून मिळतं . टायर ला पॅच आणि प्रेमातलं पॅच अप ... ही जुन्या गोष्टीला ठिगळं लावुन वापराची तकलादू गोष्ट आहे . टायर मध्ये हवा भरावी तशी ... चौका चौकात हृदयाची हवा सुंदर व्यक्ती कडे पाहिलं की आपोआप भरते ...
ट्युब लेस टायर प्रमाणे फिलिंग्स लेस हृदय आले आहेत ... त्यांचं पंक्चर पटकन निघतं त्यात पॅच आणि पॅच अप दोन्हीही लागत नाही .
तर अजूनही मला , वाहनाला झालेलं पहिलं पंक्चर आठवत आहे ... त्याला काढून देणारे भरपूर मिळाले ... पण पहिल्या प्रेमाचं हृदयाला झालेलं पंक्चर ... 'काढून देणारं' मी शोधत आहे ... तो पर्यंत त्यात हवा भरत आहे ... आणि जिंदगी च्या प्रवासात एकटाच पुढे चाललो आहे .
पंक्चर आणि प्रेम ह्या महागड्या , वेळखाऊ आणि विचित्र गोष्टी कोणापासून सुटत नाहीत

तुम्ही हृदयातुन एक तीर जातोय असं चिन्हं पहिलं असेल ... ते खरं तर 'पंक्चर' च प्रतीक आहे ... 👏 👏 👏 👏 👏 👌 👌 👌 👌 bhau don opposite goshtincha sambandh dakhavun dena pan ek kala ahe....hatzz offf🙌 🙌 🙌 😘😘😘😘😘👍 ✌
ReplyDeleteभावा.... आयुष्याच पंक्चर काढणार मिळेपर्यंत आयुष्य सरत....
ReplyDeleteपण पहिल्या प्रेमाचं हृदयाला झालेलं पंक्चर ... 'काढून देणारं' मी शोधत आहे ... 😊 nh milnar he puncture kadun denar ayushyat...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteJabardast! Khup athwani tajya jhalya!

ReplyDeleteGood one Durgesh👍👍👍
ReplyDeleteकमाल लिहिलं आहेस अरे. सुंदर!!!
ReplyDeleteThanks Aditya
Delete