संकेत चासकर ! … हि कोणी काल्पनिक व्यक्ती रेखा नसून … हा कल्पने पलीकडे असलेल्या अस्तित्वात्ला माझा मित्र आहे ! My 7th Blog to to person 12PS007 !
संकेत चासकर विषयी काही खोटं लिहाव … इतका तो वाईटही नाही आणि त्या बाबत फक्त चांगलच लिहील असा हा Freedom Writer भित्रा ही नाही … तर
नुकताच Leonardo Dicaprio भाऊंना मिळालेला Oscar पाहून जसा आनंद अक्ख्या जगाला झाला … तसाच आनंद आम्हाला रोज … आमचा अशोक Chaskar यांचा Ward भेटला की होतो … त्यात १२ मार्च म्हणजे आज संकेत अशोक चासकर याचा वाढदिवस आहे ( पार्टी मिळु शकते ) ! म्हणून त्याला Freedom Writer कडून हार्दिक सुभेच्छा !
First his voice comes ... then he comes ... then he talks ... again he talks ... he keeps on talking ... he makes us smile ... and finally he conquer us ... by his friendship ! असाच काहीसा त्याने मला आपल्या मैत्रीत गुंफला … आणि त्यातला कोवळे पणा अजूनही सुगंधीत ठेवला आहे .
मित्रां वर जीवापाड प्रेम करणारा … ह्या एकाच चांगल्या गुणा मुळे … सतत कश्यात तरी अडकलेला तरी त्यातून मित्रांन मुळे वाट काढणारा … सर्वांना मदत करणारा . लहानपणी नक्कीच कुठल्या तरी विजेच्या खांबाला चावला असणार … कारण झटक्यात इथे तर झटक्यात कुठ-च्या-कुठे . सकाळी ८ असो की त्याच दिवशी चे पहाटे चे ४ … तोच उत्साह ! पण माझी आणि त्याची रास सारखीच 'कुंभ' … त्यामुळे कुंभकर्णा सारखं झोपायला आवडतं … पण कोणी जर झोपेतून उठवला … की उठवणारा कामातून गेला मग संकेतचे शब्द … शस्त्र बनतात … झोपतो कधी कधी शेवटच्या बाकावर लेक्चर चालू असताना संकेत … पण कधी कधी …
संकेत ला मुलींवर इतका प्रेम आहे कि त्याला सगळ्याच मुली आवडतात आणि हो खरच आवडतात … त्याबाबतीत त्याच्या अचाट दूरदृष्टीची , विचारशक्ती , शब्दकौशाल्ल्याची ची उभा-अडवा पूर्ण Aissms कॉलेज दाद देत आहे की त्याच्या आयुष्यात 'ती' येताना कोणत्याही नात्याने येऊ … पण नंतर बहीणच होते … ! पण त्यालाहि एक कारण आहे संकेतला … खोट्या प्रेमाची भिक्षा हि नको आणि दीक्षा हि नको असते ! त्याला आवडते ती फक्त निस्वार्थी मैत्री आणि प्रेम !
त्याच्या शिव्या आणि त्याचं कुजबुजणं … ह्यात काही फारसा फरक नसतो … पण आजकाल च्या जगात बनावती लोक … चेहेर्यावर मुखवटा घालून आपल्याला गोड बोलून फसवतात ते सर्वांना आवडतात …पण नागडा चेहेरा … नागड मन … नागड बोलण असलेला माणूस त्यातही मित्र म्हणून मिळण महाकठीण … काहींना ते आवडत … काहींना नाही … असो !
personally … त्याला वाचायची आवड आहे आणि मला लिहायची … त्यामुळे माझी साथ कधीच न सोडणारा … मी YD झालो तर तो ही होणारा … आपल्याला वेळ लागतोय खरय … पण तरी आपण हवं ते मिळवणारच … अस आधार देणारा हा संकेत अशोक चासकर ला … माझ्या जुन्या म्हणजेच म्हाताऱ्या पण अजूनतरी निर्व्यसनी मित्राला … one side ruled page भरून … साध्या सरळ प्रामाणिक प्रेमळ सुभेच्छा !
सुभेच्छुक - All FE to BE Production!
Whole Universe and University !
Moral - Save paper ... Write Blog !
P.S - कितीही लिहिलं तरी कमीच आहे … चुक भूल देणे घेणे !
Bro its simply awesome its the turth the real 007 of AISSMS COE
ReplyDeleteBro its simply awesome its the turth the real 007 of AISSMS COE
ReplyDeletehahahaha really he is !
Deleteकाय बोलू आता.... धन्यवाद फक्त...😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeletewelcome mag fakt
Delete�� ekach shabdaa freedom writer.. Durgya.. Keep on writing.. Mastaa no words in which I can express my feelings
Delete�� ekach shabdaa freedom writer.. Durgya.. Keep on writing.. Mastaa no words in which I can express my feelings
DeleteEk no durgesh..awsm..keep it up bro
ReplyDeleteEk no durgesh..awsm..keep it up bro
ReplyDeleteThank you Yogesh bhau !
DeleteEk no lihilay yar...,
ReplyDeleteThank you Sayli devi !
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteEk number lihilays mitra..tu Khara olakhalas SANKET CHASKAR ya vyaktilaa.keep it up..keep writing stuff like this..
ReplyDeleteThank you Amar wagh !
DeleteMi lihit rahilach ... tu pan vachat raha !
Ek number lihilays mitra..tu Khara olakhalas SANKET CHASKAR ya vyaktilaa.keep it up..keep writing stuff like this..
ReplyDelete